Pooja and Jyotish paramarsh kendra..

ll श्री गुरु ज्योतिष - वास्तू ll

ज्यो. श्री. महेंद्र्गुरू सोनपेठकर द्वारा संचालित आणि मागील १२ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील वैदिक पद्धतीने सर्व धार्मिक विधी करणारी अग्रगण्य संस्था.   

यज्ञ यागादी कर्म सर्व धार्मिक विधी साहित्यासह वैदिक पद्धतीने केले जातात..

वास्तुशास्त्र सेवा

2015 पासून वास्तू .ज्योतिष धार्मिक विधी सेवा प्रदान करणे- शेकडो यजमानासह सह 10+ वर्षांपेक्षा जास्त अनुभव. वास्तू तज्ञ, ज्योतिष तज्ञ व संशोधन तसेच वास्तुशांती विधी वैदिक पद्धतीने करणारे गुरुजी. आम्ही कोणत्याही मांडणीमध्ये पाच मूलभूत वास्तु घटक नियमांचे काटेकोरपणे पालन करतो व कुटुंबातील सर्वांच्या जन्म कुंडली वरून वास्तू आरेखन करतो व त्यानुसार प्रत्येकाचे व्यक्तिगत समस्यांचे निवारण करतो.

ज्योतिष सेवा

आमच्याकडे सर्व समस्याचे निवारण करण्यसाठी योग्य ज्योतिष परामर्श केले जाते. हस्तलिखित व कॉम्पुटर द्वारे जन्मकुंडली तयार करून मिळेल. विवाह समस्या, घरघुती समस्या, व्यावसायिक समस्या व आर्थिक समस्यांचे निवारण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व त्यावर योग्य उपाय केले जातात. आजपर्यंत हजारो यजमानांच्या ज्योतिष समस्यांचे निवारण केले आहे.

धार्मिक पूजा विधी

वास्तुशांती, नवचंडी, शतचंडी, प्राणप्रतिष्ठा, गणेश याग, सुदर्शन याग, विष्णू याग, जननशांती, विवाह, मुंज, सत्यनारायण, अभिषेक. यज्ञ यागादी कर्म सर्व धार्मिक विधी साहित्यासह वैदिक पद्धतीने केले जातात.

विवाह गुण मिलन

मुलामुलींचा विवाह जुळवन्याकरीता गुण मिलन करून मिळेल. मुलामुलींची संपूर्ण माहिती मो 9561200579 या WhatsApp नंबर वर पोस्ट करावी. जसे जन्म दिनांक, जन्मवेळ, जन्म ठिकाण सर्व माहिती टाकल्यास गुण मिलन करून मिळेल

जन्म कुंडली

हस्त लिखित व कॉम्पुटर द्वारे जन्म कुंडली काढून मिळेल
मुलाची किंवा मुलीची संपूर्ण माहिती मुलाचे नाव,आईचे नाव जन्म दिनांक,जन्म वेळ, जन्म ठिकाण ही सर्व माहिती 9561200579 या WhatsApp नंबर वरती पोस्ट करावी. कुंडली व इतर माहिती PDF स्वरूपात मिळेल. 

धार्मिक पूजा विधी

वास्तुशांती, नवचंडी, शतचंडी, प्राणप्रतिष्ठा, गणेश याग, सुदर्शन याग, विष्णू याग, जननशांती, विवाह, मुंज, सत्यनारायण, अभिषेक. यज्ञ यागादी कर्म सर्व धार्मिक विधी साहित्यासह वैदिक पद्धतीने केले जातात.

धार्मिक विधींची छायाचित्रे..

Scroll to Top